¡Sorpréndeme!

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, काळजीचं कारण नाही |Prakash Ambedkar | VBA| Sakal Media

2021-07-09 1,451 Dailymotion

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, काळजीचं कारण नाही |Prakash Ambedkar | VBA| Sakal Media
वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वरती आठ जुलै रोजी बायपास सर्जरी करण्यात आली आहे ते सध्या आयसीयूमध्ये आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी कळवली असल्याचं रेखा ठाकूर यांनी सांगितलं आंबेडकर यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या फेसबुक पेज वरून रोज देण्यात येईल अशी माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.
#PrakashAmbedkar #VBA #Bypasssurgery #Maharashtra #Rekhathakur